|| श्री गणेशदत्तगुरुभ्यो नमः ||


आपली भाषा निवडा: घरपोच ग्रंथसेवा


श्री दत्त देवस्थानच्या सर्व भक्तांच्या माहितीसाठी शके १९४१ मध्ये श्री दत्त देवस्थान, अ. नगर येथे साजरे होणारे उत्सव

खालील उत्सव स्थानिक व परगावच्या अशा दोन्ही भक्तांकडून संपन्न होत असतात

अ. क्र.

उत्सव

तिथी

वार

दिनांक

श्री मद आद्य शंकराचार्य जयंती

वैशाख शु. पंचमी

गुरुवार

०९.०५.२०१९

श्रीगुरुपौर्णिमा

आषाढ पौर्णिमा

मंगळवार

१६.०७.२०१९

भगवान श्री दत्तात्रेय जयंती (उपवास)

मार्गशीर्ष शु. चतुर्दशी

बुधवार

११.१२.२०१९

भगवान श्री दत्तात्रेय जयंती (पारणे)

मार्गशीर्ष पौर्णिमा

गुरुवार

१२.१२.२०१९

श्री रामकृष्ण क्षीरसागर महाराज जयंती

फाल्गुन शु. तृतीया

बुधवार

२६.०२.२०२०


खालील सण / उत्सव केवळ स्थानिक स्वरूपात साजरे होतात

अ. क्र.

उत्सव

तिथी

वार

दिनांक

गुढीपाडवा

चैत्र शु. प्रतिपदा

शनिवार

०६.०४.२०१९

श्रीरामनवमी

चैत्र शु. नवमी

शनिवार

१३.०४.२०१९

श्रीहनुमान जयंती

चैत्र पौर्णिमा

शुक्रवार

१९.०४.२०१९

स्मृतिमंदिर पादुका प्राणप्रतिष्ठा वर्धापन दिन

वैशाख कृ. नवमी

मंगळवार

२८.०५.२०१९

भगवान श्रीदत्तात्रेय प्राणप्रतिष्ठा वर्धापन दिन

जेष्ठ कृ. द्वादशी

रविवार

३०.०६.२०१९

श्रीकृष्णजयंती (उपवास)

श्रावण कृ. अष्टमी

शुक्रवार

२३.०८.२०१९

श्रीगणेश चतुर्थी व श्रीपाद श्रीवल्लभ जयंती

भाद्रपद शु. चतुर्थी

सोमवार

०२.०९.२०१९

अनंत चतुर्दशी

भाद्रपद शु. चर्तुदशी

गुरुवार

१२.०९.२०१९

घटस्थापना

आश्विन शु. प्रतिपदा

रविवार

२९.०९.२०१९

१०

विजयादशमी

आश्विन शु. दशमी

मंगळवार

०८.१०.२०१९

११

कोजागिरी पौर्णिमा

आश्विन पौर्णिमा

रविवार

१३.१०.२०१९

१२

श्रीगुरुद्वादशी / वसुबारस

आश्विन कृ. द्वादशी

शुक्रवार

२५.१०.२०१९

१३

श्रीलक्ष्मीपूजन

आश्विन अमावास्या

रविवार

२७.१०.२०१९

१४

बलिप्रतिपदा (पाडवा)

कार्तिक शु. प्रतिपदा

सोमवार

२८.१०.२०१९

१५

त्रिपुरारी पौर्णिमा

कार्तिक पौर्णिमा

मंगळवार

१२.११.२०१९

१६

मकर संक्रांत

पौष कृ. त्रयोदशी

बुधवार

१५.०१.२०२०

१७

श्रीगणेश जयंती (उपवास - अंगारक योग)

माघ शु. चतुर्थी

मंगळवार

२८.०१.२०२०

१८

श्रीगुरुप्रतिपदा

माघ कृ. प्रतिपदा

सोमवार

१०.०२.२०२०

१९

महाशिवरात्री (उपवास)

माघ कृ. त्रयोदशी

शुक्रवार

२१.०२.२०२०


श्री गणेश जयंती, महाशिवरात्र, रामनवमी, आषाढी एकादशी, श्रीकृष्ण जन्म, कार्तिकी एकादशी व श्री दत्तात्रेय जयंती हे सात उपवास सर्वांनी करावेत असे मार्गदर्शन परमपूज्य श्रीगुरुदेवांनी केले आहे.

 


।। श्री गुरुदेव दत्त ।।