आपली भाषा निवडा: घरपोच ग्रंथसेवा


प्रश्न: देवाला काय विनंती करावी?


उत्तर: देवा कृपा करा म्हणजे तुमची शक्ती आम्हाला द्या, बळ द्या. आपली शक्ती भक्तामागे ठेवा. चांगली बुद्धी द्या. शक्ती कमी असेल तर शक्ती द्या. आमच्या मध्ये जे जे उणे असेल ते ते द्या व आम्हांला परिपूर्ण करा, ह्या गोष्टी भक्तांना सहजपणे प्राप्त होऊ शकतात. फक्त त्यांनी स्वतःच्या मनांत पवित्र व चांगला भाव ठेवावा. (मुबंई सत्संग मंडळ, फेब्रुवारी १९८३)


।। श्री गुरुदेव दत्त ।।

Privacy Policy