आपली भाषा निवडा: घरपोच ग्रंथसेवा



।। श्री गणेशदत्तगुरुभ्यो नमः ।।


स्वागतम्!
परमपूज्य श्री गुरुदेवांच्या कृपेने या वेबसाईटवर अनेक नवनवीन उपक्रम सुरु झाले आहेत. तसेच या वेबसाईटच्या परिपूर्णतेसाठी अनेक कल्पना चर्चेतून पुढे येत आहेत. वेदकार्यासोबतच अजून एक महत्वाचे कार्य म्हणजे "परमपूज्य गुरुदेवांच्या मुखातून भक्त कल्याणासाठी या भूतलावर अवतरलेली वेदतुल्य ज्ञानगंगा अर्थात् परमपूज्य श्री गुरुदेवांची ग्रंथसंपदा" "माझे हे विचार सामान्यातल्या सामान्य व्यक्तीपर्यंत पोहोचवा" या गुरुआज्ञेला शिरसावंद्य मानून "परमपूज्य श्री गुरुदेवांची ग्रंथसेवा" अधिक व्यापक बनविण्यासाठी एक अभिनव कल्पना घेऊन कार्य करण्याचा मानस आहे. याच वेबसाईटवर "ग्रंथसंपदा" या सदरात प्रदर्शित केलेली ग्रंथसंपदा आणि त्यातले विषय
१) गुरुवाणी भाग १ ते १६ - मूल्य २५ रुपये प्रत्येकी
२) अमृत कलश भाग १ ते ७ - मूल्य २५ रुपये प्रत्येकी (प्रत्येक भागातील विषयांची नावे "ग्रंथसंपदा" या सदरात प्रदर्शित केलेली आहेत, ती कृपया पाहून घ्यावीत.)
३) धर्मदर्शन - मूल्य ५० रुपये
४) सद्गुरुसंवाद - मूल्य १०० रुपये
५) श्रीरामकृष्ण उवाच - मूल्य १०० रुपये
६) श्री गुरुचरित्र अवतरणिका - मूल्य १५ रुपये
७) श्रीगुरुसेवा त्रैमासिक - वार्षिक वर्गणी १५० रुपये
वाचून आपणांस हव्या त्या ग्रंथांचे नाव आणि संख्या खालील (आपल्या जवळील विभागातील) व्यक्तींना कळविल्यास ते ग्रंथ आपल्या घरी पोहोचवण्याची व्यवस्था केली जाईल.


संपर्क -
अहमदनगर-
श्री. राजेंद्र थोरवे : ९८२२ ११६ १४३


श्रीपूर, पंढरपूर, अकलूज, बावडा, इंदापूर, नीरानरसिंहपूर, कंदर, अहमदनगर शहर-
श्री. दीपक बंकट कानडे (पूर्ण वेळ) : ९७६३ ७७६ ३४९


अकलूज-
१) श्री. महेंद्र घोगरे (पूर्ण वेळ) : ९४२३ ९३५ ०४०
२) श्री. अभिजीत पाटील : ७७५६ ८५३ ४४३


श्रीपूर-
श्री. सुभाष दंडवते (पूर्ण वेळ) : ९९२३ ४९५ ८१२


इंदापूर-
श्री. प्रकाश गोडगे (पूर्ण वेळ) : ९६५७ ३५७ ३३१


कंदर-
श्री. सुधीर टेकाळे (पूर्ण वेळ) : ९७६३ ४८३ ३४३


बार्शी-
श्री. साळूंके : ९४२३ ५२० ०२०


उमरगा-
सौ. अमृता गायकवाड (रविवारी) : ८६०० ९९० ५८७


कोल्हापूर-
१) श्री. शेखर कुलकर्णी : ९९२२ १५३ ३९९
२) श्री. संदेश पाटील : ९८२२ २२७ ५८७
३) श्री. आशिष कुलकर्णी : ९८६० १९० ५७५


मुंबई-
श्री अक्षय पाखले : ९९६७ ८३५ १०१

सौ. वरदा पोतदार : ९९२० ५३० १३८


ठाणे-
श्री. अवधूत कोटकर (पूर्ण वेळ) : ९३२३ ९७३ २७३


जळगाव / पुणे-
श्री. बाळू सदाशिव नारखेडे (पूर्ण वेळ) : ९४२० १०९ ०७०

श्री शिरीष देशपांडे (धनकवडी) : ९२७३ ९२० ०३०


तळेगाव-
श्री. शिरोडकर बाळकृष्ण गोविंद : ९४२३ ७४४ २०१


सोलापूर-
श्री. प्रमोद चोळसगुड : ९४२३ ५३५ ३७९


माणगाव-
श्री. सुकी गणेश : ९४२० २६१ ९६४


वरील पैकी शहरात आपले गाव/शहर नसल्यास अथवा ग्रंथमिळण्यास कोणत्याही प्रकारची समस्या उद्भवल्यास ८३७९ ९५४ २८७ / ९७६३ ७७६ ३३९ / ९७६३ ७७६ ३४९ या क्रमांकावर संपर्क करावा.

टीप- केवळ ग्रंथसेवेकरिता ही नावे आहेत. या वेबसाईटद्वारे ग्रंथांचे मूल्य सोडून इतर कोणत्याही स्वरुपातील निधीसंकलन आम्ही करत नाही.



।। श्री गुरुदेव दत्त ।।

Privacy Policy