।। श्री गणेशदत्तगुरुभ्यो नमः ।।
परमपूज्य श्री गुरुदेवांच्या कृपेने या वेबसाईटवर अनेक नवनवीन उपक्रम सुरु झाले आहेत. तसेच या वेबसाईटच्या परिपूर्णतेसाठी अनेक कल्पना चर्चेतून पुढे येत आहेत. आपले परमगुरु "श्रीनृसिंह सरस्वती स्वामी" यांनी परमपूज्य श्री गुरुदेवांना "वेदांचे कार्य" करण्याविषयी आज्ञा दिली आणि शून्यातून "श्री दत्तात्रेय निवास, वेदांत वास्तू, श्री महालक्ष्मी मंडप आणि श्री दत्तक्षेत्र" अशी उत्तरोत्तर प्रगती होत आली आहे.
वेदांच्या कार्यासोबतच अजून एक महत्वाचे कार्य म्हणजे "परमपूज्य गुरुदेवांच्या मुखातून भक्त कल्याणासाठी या भूतलावर अवतरलेली वेदतुल्य ज्ञानगंगा अर्थात् परमपूज्य श्री गुरुदेवांची ग्रंथसंपदा"
"माझे हे विचार सामान्यातल्या सामान्य व्यक्तीपर्यंत पोहोचवा" या गुरुआज्ञेला शिरसावंद्य मानून "परमपूज्य श्री गुरुदेवांची ग्रंथसेवा" अधिक व्यापक बनविण्यासाठी या सर्व ग्रंथांमध्ये समाविष्ट विषयांची *अनुक्रमणिका* देत आहोत. जेणे करुन दैनंदिन जीवनात येणा-या समस्या व त्यावरील सद्गुरुंचे मार्गदर्शन हे अधिक वेगाने सर्वांपर्यंत पोहोचवता येईल.
*ही ग्रंथसंपदा मिळण्यात कोणत्याही प्रकारच्या समस्या उद्भवल्यास 09763 776 339 / 09766 090 036 (सकाळी ६:०० ते ११:०० व संध्याकाळी ६:०० ते रात्री १०:००) या क्रमांकावर संपर्क साधावा. आपल्यापर्यत ग्रंथ पोहोचवण्याची व्यवस्था करण्यात येईल.
।। श्री गुरुदेव दत्त ।।
ग्रंथसंपदा अनुक्रमणिका
गुरुवाणी
पुष्प १
१) सद्गुरू आणि सत्पुरुष
२) गुरुसहवास आणि चरणस्पर्श
३) धर्म
४) संन्यासी
५) अहिंसा तत्व
६) अस्थी
७) निराशा
८) उपवास, व्रत व रूढी
९) चतुर्थी व एकादशी
१०) अनुभव
११) घराण्याची भरभराट
१२) श्राद्ध
१३) प्रारब्ध
१४) संधी व उत्कर्ष
१५) स्वप्न
१६) मूर्तिपूजा
१७) मार्गदर्शन
१८) हितगुज
पुष्प २
१) मूर्तिपूजा
२) उपवास, उपासना व मोक्ष
३) धर्म आणि धर्माचरण
४) हिंदुधर्माची व्यापकता
५) अन्नदान
६) मनुष्य जन्माच्या मर्यादा
७) भाग्य उणे असल्यास काय करावे?
८) प्रपंच आणि परमार्थ
९) चमत्कार आणि समाज
१०) दुर्बल मन व शरीर
११) नास्तिकवाद व ईश्वराचे अस्तित्व
१२) भक्त आणि भक्ती
१३) अनामिक भीती व सत्संग
१४) माझ्या हृदयी तुझा वास
१५) भक्तांच्या इच्छापूर्ती
१६) मनुष्यजन्माचे सार्थक
१७) मुक्ती
१८) तपःश्चर्या
१९) अपूर्णाश जीव
२०) वैराग्य
२१) अध्यात्मवृत्ती
२२) विदेही अवस्था
२३) अहं ब्रह्मास्मि व सामान्य साधक
२४) मनःशांती आणि निष्क्रियता
पुष्प ३
१) उपासना आणि तिची वेळ
२) स्नानाची आवश्यकता व महत्व
३) श्राद्धविधी- आवश्यकता व महत्व
४) तीर्थयात्रा व मनःशांती
५) कर्तव्याची भिक्षा
६) सत्पुरुषांचे जीवन
७) जन्मोजन्मीचे संबध व मुक्ती
८) एका बुद्धीवाद्याशी संवाद
९) मंदिर व उर्जितावस्था
१०) मन स्थिर कसे करावे?
११) साक्षात्कार व तेजोमय भगवंत
१२) दान
१३) वेदविद्या
१४) गुरु कोणाला करावे?
१५) शिष्य कसे व्हावे?
१६) अनुग्रह
१७) साधू व सामाजिक कार्य
१८) सूर्य देवता
१९) ईश्वराचे लक्षण
पुष्प ४
१) मूर्ती व चैतन्य
२) वैदिक मंत्रांचे महत्व
३) आचरण
४) पाप आणि पुण्य
५) आतिथ्य
६) अष्टांग- साधना
७) साधुसंत व साक्षात्कारी व्यक्ती
८) ग्रहणाचे परिणाम
९) सत्पुरुष व तीर्थयात्रा
१०) हिमालय आणि त्यातील तीर्थक्षेत्रे
११) गुरूंचे मार्गदर्शन
१२) धर्माचरण
१३) निवृत्ती
पुष्प ५
१) सत्संग आणि सत्संग मंडळे
२) ईश्वर
३) गुरु-शिष्य भाग -१
४) गुरु-शिष्य भाग-२
५) भक्त आणि भक्तिमार्ग
६) आचरण आणि उपासना
७) परमार्थ
८) परंपरा
९) परमपूज्य श्री रामकृष्ण महाराजांचे मनोगत
१०) निवडक वचने
पुष्प ६
१) वेदवाणी
२) गुरुपरंपरा
३) आशीर्वाद
४) साक्षात्कारी गुरूंची भेट
५) सत्पुरुषांचा अधिकार
६) सत्पुरुषांच्या दर्शनाचे महत्व
७) सत्पुरुषांच्या भेटीचा प्रभाव
८) देवदर्शन कसे घ्यावे?
९) निश्चय व श्रद्धा
१०) भक्तिमार्ग
११) शारीरिक आणि अध्यात्मिक शक्ती
१२) मनःशांती
१३) मनाची एकाग्रता
१४) अहंकार
१५) आहार
१६) दैव व पुरुषार्थ
१७) उपासना
१८) प्राण किंवा चैतन्य
१९) शब्दांमागील शक्ती
२०) थोडक्यात पण महत्वाचे
पुष्प ७
१) धर्मकार्य
२) श्रीमद् आद्य शंकराचार्य
३) श्रीमद् आद्य शंकराचार्य जयंती
४) गुरुपौर्णिमा
५) गुरुपादुका
६) जन्माष्टमी व जयंती उत्सव
७) श्री दत्तात्रेय जयंती
८) वाढदिवस
९) प्रसाद
१०) नामस्मरण
११) संस्कार
१२) चातुर्मास
१३) दीर्घायुष्य
१४) प्रदूषण
१५) संकीर्ण पण महत्वाचे
पुष्प ८
१) कली व कलियुग
२) मानवी जीवनाचे ध्येय
३) त्याग
४) ज्ञान
५) कर्म
६) दैव
७) ऋणानुबंध
८) ईश्वरी शक्ती आणि तिची रूपे
९) श्लोक संदेश
पुष्प ९
१) भूमिपूजन वास्तू व वास्तुशांत
२) खनिजे
३) जमीन- संदेश वाहक
४) शाळीग्राम
५) चिंता व चिंतामुक्त जीवन
६) देवता व देवस्थाने
७) कथासार
८) श्लोक संदेश
पुष्प १०
१) अग्निदेवता
२) अग्निहोत्र
३) धार्मिक गोष्टींचे पालन
४) कुलदैवत, कुळधर्म, कुळाचार
५) श्राद्धविधी
६) घराण्याचे दोष
७) पूजा
८) रुद्राभिषेक
९) स्नानाचे महत्त्व
१०) दानधर्म
पुष्प ११
१) भारत देश
२) वैदिक धर्म
३) अध्यात्म आणि अध्यात्मिक प्रगती
४) उपासना
५) गुरूपरंपरा
६) गुरुचरित्र
पुष्प १२
१) नामजप साधना
२) सोहम् साधना
३) सत्संग
४) त्याग आणि दान
५) गुरुप्रसाद
पुष्प १३
१) श्री दत्तात्रेय जयंती निमित्त दिलेले आशीर्वाद सन- १९८१
२) श्री दत्तात्रेय जयंती निमित्त दिलेले आशीर्वाद सन-१९८४
३) श्री दत्तात्रेय जयंती निमित्त दिलेले आशीर्वाद सन-१९८६
४) श्री दत्तात्रेय जयंती निमित्त दिलेले आशीर्वाद सन-१९८७
५) श्री दत्तात्रेय जयंती निमित्त दिलेले आशीर्वाद सन-१९८८
६) श्री दत्तात्रेय जयंती निमित्त दिलेले आशीर्वाद सन-१९८९
७) श्री दत्तात्रेय जयंती निमित्त दिलेले आशीर्वाद सन-१९९०
८) श्री दत्तात्रेय जयंती निमित्त दिलेले आशीर्वाद सन-१९९२
९) श्री दत्तात्रेय जयंती निमित्त दिलेले आशीर्वाद सन-१९९५
१०) श्री दत्तात्रेय जयंती निमित्त दिलेले आशीर्वाद सन-१९९६
११) श्री दत्तात्रेय जयंती निमित्त दिलेले आशीर्वाद सन-१९९७
पुष्प १४ (वर्धापन दिनानिमित्त दिलेले आशीर्वाद)
१) श्रीक्षेत्र नीरानरसिंहपूर सन-१९९०
२) श्रीक्षेत्र हरिद्वार सन-१९९१
३) श्रीक्षेत्र गिरीबालाजी( तिरुपती) सन-१९९२
४) श्रीक्षेत्र द्वारका सन- १९९३
५) श्रीक्षेत्र नगर (रौप्यतूला) सन-१९९३
६) श्रीक्षेत्र श्रीशैल्य सन-१९९४
७) श्रीक्षेत्र नगर सन-१९९५
८) श्रीक्षेत्र नगर सन-१९९६
९) श्रीक्षेत्र नगर सन-१९९७
१०) श्रीक्षेत्र नगर सन-१९९८
११) श्रीक्षेत्र नगर सन-१९९९
पुष्प १५
१) मानवी जीवन
२) शकून-अपशकून
३) सृष्ट शक्ती व दुष्ट शक्ती
४) अनामिक भीती
५) ईश्वर चिंतन
६) ग्रंथ निर्मिती
७) चमत्कार
८) मुहूर्ताचे महत्व
९) मंत्रदीक्षा
१०) देवीचा तांदळा
११) ईश्वरी कृती
१२) मधुर भाव
१३) प्रज्ञा जागृती
पुष्प १६
१) ईश्वरी अवतार
२) अध्यात्म आणि विज्ञान
३) स्त्रिया आणि धर्माचरण
४) पावित्र्य
५) समाधी
अमृत कलश
पुष्प १) आचरण
पुष्प २) ईश्वरी शक्ती आणि तिचे अस्तित्व
पुष्प ३) मानवी जीवन आणि चतुःसूत्री
पुष्प ४) देह आणि मन
पुष्प ५) सद्गुरू आणि सत्पुरुष
पुष्प ६) श्रीगुरुकृपेचा सत्संग
पुष्प ७) भक्ती व अनुभूती
पुष्प ८) कली आणि कलियुग
धर्मदर्शन
१) धर्मसंस्थापना
२) वर्णाश्रम-धर्म-विचार
३) धर्मसाधना
४) "मुक्ती" वरील भक्ती
श्रीसद्गुरुसंवाद
१) धर्म म्हणजे काय?
२) अवतार म्हणजे काय?
३) पूर्णावतार, धर्मसंस्थापना, गृहस्थाश्रम आणि गुरुकृपा
४) ॐ कार
५) संजीवन समाधी
६) नामसाधना
७) नवविधाभक्ती : श्रवण, कीर्तन आणि स्मरण
८) नवविधाभक्ती : पादसेवन- आत्मनिवेदन
९) ऋणानुबंध
१०) विश्वव्यापक ऋणानुबंध आणि संतकार्य
११) मूर्तिपूजा-१
१२) मूर्तिपूजा-२
१३) मूर्तिपूजा-३
१४) नामजप आणि त्याची फलश्रुती
१५) देवतांची नामजपावली आणि तिचे सामर्थ्य
१६) उपास्य देवता आणि पुरश्चरण
१७) समाधी- साधना आणि श्रीगुरुकृपा
१८) समाधी-अवस्था आणि नीलकांती प्रगटन
१९) संजीवन समाधी आणि जीवनमुक्तावस्था