|| श्री गणेशदत्तगुरुभ्यो नमः ||


आपली भाषा निवडा: घरपोच ग्रंथसेवा


प्रश्न: बाहेर खाल्ल्याने कोणते दोष वाढतात व का?


उत्तर: आपल्या शरीरीत दोष जाण्याचे मुख्य द्वार तोंड आहे. आपण समजा बाहेर कुठेही अन्न खाल्ले तर त्याचा दोष आपल्याला लागतोच. शिजवणा-याचे आचार, विचार तसेच वाढणा-याचे आचार विचार, त्याशिवाय हॉटेल मालकाचे विचार, कमी पैशात जास्त नफा कमाविण्याची वृत्ती, ह्या सर्वांचे दोष आपल्या शरीरीत जातात. काही वेळेला जेवणानंतर अस्वस्थता वाटू लागते. तेव्हा दोषांचे प्रमाण फार जास्त आहे हे लक्षात ठेवा. तेव्हा ताबडतोब आंघोळ करा. आंघोळीने सर्व दोष जातात. स्वच्छता व पावित्र्य ठेवा. मांगल्य वाढवा. (खंड २)


।। श्री गुरुदेव दत्त ।।